1) भारतातील किंमत वाढीच्या कारणांमध्ये खालीलपैकी कोणत्या कारणाचा समावेश करता येत नाही?
अ) अतिरिक्त धान्य उत्पादन
ब) अतिरिक्त लोकसंख्या वाढ
क) लोकसंख्या उत्पन्नातील वाढ
ड) वरीलपैकी सर्व
2) "एसेज ऑन इंडियन इकॉनॉमिक्स" हा ग्रंथ कोणी लिहिला होता
अ) न्यायमूर्ती रानडे
ब) गोपाळ कृष्ण गोखले
क) डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
ड) महात्मा ज्योतिबा फुले
3) स्वातंत्र्योत्तर काळात राष्ट्रीय उत्पन्नातील प्राथमिक क्षेत्राचा वाटा......
अ) वेगाने वाढत आहे
ब) वेगाने कमी होत आहे
क) कमी होत आहे
ड) स्थिर आहे
4) भारतातील सर्वात प्राचीन उद्योग कोणता?
अ) लोह -पोलाद उद्योग
ब) साखर उद्योग
क) सुती कापड उद्योग
ड) वरीलपैकी सर्व
5) खालीलपैकी कोणत्या राष्ट्रीय नेत्यांची मुद्रा चलनी नाण्यांवर सर्वप्रथम
छापली गेली होती?
अ) महात्मा गांधी
ब) डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
क) पंडित जवाहरलाल नेहरू
ड) वरीलपैकी एकही नाही
6) महात्मा गांधींचे चित्र असलेल्या चलनी नोटा देशात प्रथमतः कोणत्या वर्षी
वितरित केल्या गेल्या होत्या?
अ) 1948
ब) 1969
क) 1965
ड) 1950
7) स्वातंत्र्योत्तर काळात वितरित झालेल्या चलनी नोटांवर फक्त ............ या एकाच व्यक्तीचे चित्र छापले गेले होते?
अ) इंदिरा गांधी
ब) डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
क) महात्मा गांधी
ड) पंडित जवाहरलाल नेहरू
8) जागतिक बँकेने आपल्या एकूण विषय पर्यावरण नव्या जागतिक विकास अहवालात किती डॉलर्स पेक्षा कमी दरडोई उत्पन्न असलेल्या राष्ट्रांचा कनिष्ठ उत्पन्नाच्या अर्थव्यवस्थेत समावेश केला आहे?
अ) 330
ब) 350
क) 450
ड) 530
9) अधिकृत आकडेवारीनुसार भारतात आज किती लोक दारिद्र्यरेषेखाली आहेत?
अ) 32.36%
ब) 39.34%
क) 40.20%
ड) 30.10%
10) ब्रिटिश राज्यकर्त्यांकडून होत असलेले भारताचे शोषण हेच भारतातील
दारिद्र्याचे महत्त्वाचे कारण आहे हे स्पष्टपणे मांडणारे भारतीय विचारवंत कोण?
अ) दादाभाई नौरोजी
ब) महात्मा फुले
क) डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
ड) वरीलपैकी एकही नाही
11) भारतातील साक्षरतेचे प्रमाण ठरवताना 1981 पासून कोणत्या व यापुढील व्यक्तींचा विचार केला जातो?
अ) सात वर्ष
ब) नऊ वर्ष
क) बारा वर्ष
ड) सहा वर्ष
12) रुपया हे नाले सर्वप्रथम कोणी सुरू केले?
अ) अल्लाउद्दीन खिलजी
ब) मोहम्मद तुघलक
क) बादशाह अकबर
ड) वरीलपैकी एकही नाही
13) मक्तेदारी आणि निर्बंधित प्रथा अधिनियम कायदा कोणत्या वर्षी संमत झाला झाला?
अ) 1968
ब) 1868
क) 1969
ड) 1960
14) 1991 च्या औद्योगिक धोरणानुसार सार्वजनिक क्षेत्रासाठी राखीव ठेवलेल्या
उद्योगांची संख्या 18 वरून
किती खाली करण्यात आली?
अ) 8
ब) 5
क) 4
ड) 2
15) भारतात कुटीर उद्योग मंडळाची स्थापना कोणत्या वर्षी झाली?
अ) 1948
ब) 1947
क) 1951
ड) 1957
16) कृषीमूल्य आयोगाची कृषी किंमत व यासाठीचा आयोग या नावाने पुनर्रचना कोणत्या
वर्षी झाली?
अ) 1958
ब) 1957
क) 1985
ड) 1965
17) भारतातील कृषीमूल्य आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली?
अ) 1988
ब) 1987
क) 1965
ड) 1990
18) प्रचलित शासकीय धोरणानुसार किती लाखापेक्षा कमी भांडवल गुंतवणुकीच्या
उद्योगाचा समावेश लघुउद्योगात होतो?
अ) 60 लाख
ब) 50 लाख
क) 40 लाख
ड) 55 लाख
19) सहाव्या योजनेच्या धोरणा प्रमाणे 1995 पर्यंत देशातील मृत्युदर हजारी कितीवर आणण्याचे केंद्र सरकारने ठरवले होते?
अ) 10
ब) 9
क) 8
ड) 11
20) काम करण्याची इच्छा व क्षमता असणे परंतु काम उपलब्ध न होणे म्हणजे कोणत्या
प्रकारची बेरोजगारी होय?
अ) खुली बेरोजगारी
ब) न्यून रोजगारी
क) अ व ब दोन्ही पर्याय बरोबर
ड) अ व ब दोन्ही पर्याय चूक
21) मुलाचा 20 कलमी
कार्यक्रम तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी कोणत्या वर्षी जाहीर केला होता?
अ) जानेवारी 1977
ब) फेब्रुवारी 1977
क) जून 1975
ड) जून 1972
22) भारताच्या कुटुंबनियोजन कार्यक्रमास ग्रामीण भागात अपेक्षित यश मिळालेले
नाही याचे महत्त्वाचे कारण कोणते?
अ) सामाजिक व मानसिक परंपरा गतता
ब) दारिद्रता
क) संतती नियमनाच्या चुकीच्या पद्धती
ड) अंधश्रद्धा
23) 1921 पासून देशात दर हजार पुरुषांमागे स्त्रियांचे प्रमाण
अ) कमी होऊ लागले आहे
ब) समान आहे
क) वाढत आहे
ड) वरीलपैकी सर्व पर्याय चूक
24) खालीलपैकी कोणत्या संस्थेमार्फत देशातील राष्ट्रीय उत्पन्नाचा संबंधीचे
निष्कर्ष काढले जातात?
अ) सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑर्गनायझेशन
ब) नियोजन आयोग
क) इंडियन स्टॅंडर्ड इन्स्टिट्यूट
ड) वरीलपैकी एकही नाही
25) जन्मदर म्हणजे एका वर्षातील किती व्यक्ती मागील जन्माचे प्रमाण होय?
अ) 1000
ब) 1200
क) 1500
ड) 1100
0 टिप्पण्या
कृपया, काही शंका, प्रश्न किंवा सूचना असतील तर Comment Box मध्ये टाकाव्यात. कृपया, फालतू कमेंट्स करू नये.