1. कर्करोग रोखण्यासाठी ……………. राज्यात ‘होप एक्सप्रेस’ सुरू करण्यात येणार आहे.
1) राजस्थान
2) महाराष्ट्र
3) मध्यप्रदेश
4) केरळ
2. ………. राज्यसरकारने उच्च शिक्षणाचा विस्तार करण्यासाठी ब्रिटिश कौन्सिलशी करार केला आहे.
1) तामिळनाडू
2) पंजाब
3) तेलंगणा
4) बिहार
3. .........हा दिवस राष्ट्रीय उत्पादकता दिवस म्हणून साजरा केला जातो.
1) 10 फेब्रुवारी
2) 11 फेब्रुवारी
3) 12 फेब्रुवारी
4) 14 फेब्रुवारी
4. नौदल 21 फेब्रुवारी रोजी………..या ठिकाणी 12 व्या प्रेसिडेंट्स फ्लीट रिव्ह्यू (PFR) आयोजित करणार आहे?
1) विशाखापट्टणम
2) कोलकाता
3) मुंबई
4) चेन्नई
5.......हा देश 2018 मध्ये बाहेर पडल्यानंतर पुन्हा संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेत (UNHCR) सामील होणार आहे ?
1) अमेरिका
2) इटली
3) जापान
4) चीन
6. अलिकडेच ऑस्ट्रेलियाने कोणत्या प्रजातीला 'धोकादायक' म्हणून नियुक्त केले आहे?
1) कांगारू
2) कोआला
3) डिंगो
4) तस्मानीयन डेव्हील
7. स्माईल योजनेसंदर्भात खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे.
अ) पटणा येथे या समुदायासाठी केंद्राच्या महत्त्वाकांक्षी स्माईल सपोर्ट फॉर मार्जिनलाइज्ड इंडिव्हिज्युअल फॉर लिव्हलीहूड अँड एंटरप्राइज- योजनेचे उद्घाटन करण्यात आले.
ब) सरकारची ही छत्री योजना आहे जी ट्रान्सजेंडर समुदाय आणि भीक मागण्याच्या कृतीत गुंतलेल्या लोकांसाठी कल्याणकारी उपाय प्रदान करण्यासाठी आहे.
1) फक्त अ
2) फक्त ब
3) अ आणि ब
4) एकही नाही
8.............या विद्यापीठाने फ्रान्समधील नॅशनल सेंटर फॉर सायंटिफिक रिसर्च अंतर्गत लॉरेन विद्यापीठाशी भागीदारी केली आहे.
1) दिल्ली विद्यापीठ
2) महात्मा गांधी विद्यापीठ
3) श्यामा चरण विद्यापीठ
4) गुजरात विद्यापीठ
9. खालीलपैकी योग्य विधान ओळखा.
1) भारतातील पहिला 'बायोमास आधारित हायड्रोजन प्लांट' खांडवा (मध्य प्रदेश) येथे उभारला जाणार आहे.
2) हा प्लांट दररोज 30 टन बायोमासे फीडस्टॉकमधून एक टन हायड्रोजन तयार करेल.
1) फक्त 1
2) फक्त 2
3) 1 अणि 2
4) एकही नाही
10. नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी नाबार्डने किती राज्यांमध्ये 'जिवा कार्यक्रम' सुरू केला आहे?
1) 7
2) 9
3) 11
4) 15
0 टिप्पण्या
कृपया, काही शंका, प्रश्न किंवा सूचना असतील तर Comment Box मध्ये टाकाव्यात. कृपया, फालतू कमेंट्स करू नये.