Subscribe Us

Header Ads

सामान्य ज्ञान बहुपर्यायी प्रश्न - इतिहास

 

 1. रयत शिक्षण संस्थेचे बोधचिन्ह कोणते?
) गणपती
) तिरंगा झेंडा
) वटवृक्ष
) भगवा झेंडा


2. 
मुंबईतील पहिली शाळा आपल्या घरात कोणी सुरू केली?
अ) बाळशास्त्री जांभेकर
ब) नाना शंकर शेठ
क) बाबा पद्मजी
ड) भाऊ दाजी लाड

3. 
नाशिक मधील काळाराम मंदिरावर मंदिर प्रवेशासाठी सत्याग्रह कोणी केला ?
अ)  डॉ. बाबासाहेब आंबेडकर  
ब)  महात्मा गांधी
क) पंडित नेहरू
ड) शाहू महाराज


4. 
लोकहितवादी यांचा पत्रसंग्रह कोणत्या नावाने प्रसिद्ध झाला?
अ) निबंध माला
ब) प्रभारक
क) शतपत्रे
ड) सुधारक

5. 
बालिका सुधारगृहाची स्थापना कोणी केली ?
अ) शाहू महाराज
ब)  भाऊराव पाटील 
क) धो.के कर्वे
ड)  महात्मा फुले


6. 
महाराष्ट्रात केसरी वर्तमानपत्र कोणत्या वर्षी सुरू झाले ?
अ) इ .सन 1881
ब)  इ .सन 1870
क) इ .सन 1871
ड) इ .सन 1880

7. 
विनोबा भावे यांचा जन्म कोणत्या गावी  झाला होता ?
अ)  अमरावती
ब)   गागोदे
क)  पोरबंदर
ड)  वरीलपैकी कुठेच नाही

8. 
पहिली शिवजयंती कोणत्या वर्षी साजरी करण्यात आली ?
अ) 1870
ब) 1871
क) 1893
ड) 1894

9. 
सत्यशोधक  समाजाचे ब्रीदवाक्य  कोणते ?
अ) सर्व साक्ष जगतपती
ब) सत्यमेव जयते
क) सर्वानु भूती समानता
ड) वरीलपैकी एकही नाही

10. 
भारताचे पहिले अर्थतज्ञ कोण
अ) सार्वजनिक काका
ब)  गो.ह देशमुख
क) भाऊ दाजी
ड) न्यायमूर्ती रानडे

11. 
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्वप्रथम कोणती चळवळ सुरू केली?
अ) खिलाफत
ब) महाडचा सत्याग्रह
क) वंगभंग चळवळ
ड) चले जाव चळवळ
 
12. '
दासबोध' हा ग्रंथ  कोणत्या संताने लिहिला ?
अ) संत गाडगेबाबा
ब) संत चोखामेळा
क) संत तुकाराम
ड) संत रामदास

13. 'High Caste Hindu Woman'  
हे पुस्तक कोणी लिहिले होते
अ) भाऊ महाजन
ब) महात्मा ज्योतिबा फुले
क) पंडिता रमाबाई
ड) सावित्री बाई फुले

14. 
गुरुवर्य ही पदवी कोणाला दिली जाते ?
अ) रवींद्रनाथ टागोर
ब) ग. गो भांडारकर
क) न्यायमूर्ती रानडे
ड) सावित्रीबाई फुले

15. 
माझी जन्मठेप या ग्रंथाचे लेखन कोणी केले?
अ) महात्मा गांधी
ब) महात्मा ज्योतिबा फुले
क) डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
ड) विनायक दामोदर सावरकर

16. ' Regulation of Wages '  
या ग्रंथाचे लेखन कोणी केले ?
अ) क्रांतिसिंह नाना पाटील
ब) धनंजय राव गाडगीळ
क) श्रीपाद अमृत डांगे
ड) महात्मा ज्योतिबा फुले

17. 
अमरावती येथील अंबाबाई चे मंदिर  अस्पृश्यांना खुले होण्यासाठी
कोणी सत्याग्रह मांडला ?
अ) पंजाबराव देशमुख
ब) विष्णुशास्त्री पंडित
क) आचार्य विनोबा भावे
ड) डॉ बाबासाहेब आंबेडकर

18. 
कुष्ठरोग्यांचा जीवनदाता कोणास म्हटले जाते ?
अ) डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
ब) अनुताई वाघ
क) बाबा आमटे
ड) वरीलपैकी एकही नाही

19. '
आर्य महिला समाज कोणत्या महान व्यक्तीने स्थापन केली?
अ) पंडिता रमाबाई
ब) अनुताई वाघ
क) न्यायमूर्ती रानडे
ड) सावित्रीबाई फुले

20. '
इंडियन सोशॅलिस्ट ' हे इंग्रजी साप्ताहिक कोणी सुरू केले होते?
अ) अच्युतराव पटवर्धन
ब) श्रीपाद अमृत डांगे
क) दादासाहेब गायकवाड
ड) श्यामजी कृष्ण वर्मा 

21. '
साहित्य सम्राट म्हणून कोणास ओळखले जाते ?
अ) लोकहितवादी
ब) न चिं केळकर
क) गोपाळ कृष्ण गोखले
ड) श्यामजी कृष्ण वर्मा 

22. 
एलफिन्स्टन या कॉलेजमध्ये भारतातील पहिले प्राध्यापक कोण होते?
अ) डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
ब) बाळकृष्ण जांभेकर
क) लोकमान्य टिळक
ड) वरील पैकी एकही नाही

23. 
बुद्ध अँड हिज धम्म हा ग्रंथ कोणी लिहिला?
अ) डॉक्टर बाबासाहेब
ब) नाना शंकर शेठ
क) साने  गुरुजी
ड) अनुताई वाघ

24. 
केसरीचे पहिले संपादक कोण होते ?
अ) गोपाळ कृष्ण गोखले
ब)  गोपाळ गणेश आगरकर
क) न्यायमूर्ती रानडे
ड)  बाळ गंगाधर टिळक

25. 
महार वतन पद्धती कोणी बंद केली?
अ) डॉ बाबासाहेब आंबेडकर
ब) शाहू महाराज
क) गाडगे महाराज
ड) वरीलपैकी सर्व पर्याय बरोबर

 


टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या

कृपया, काही शंका, प्रश्न किंवा सूचना असतील तर Comment Box मध्ये टाकाव्यात. कृपया, फालतू कमेंट्स करू नये.