1. मुस्लिम संशोधक मंडळ या संघटनेची स्थापना कोणी केली ?
अ) हमीद दलवाई
ब) कर्मवीर भाऊराव पाटील
क) बाबा आमटे
ड) पंजाबराव देशमुख
2. वयाच्या बाराव्या वर्षी देव गडावर जाऊन जनार्दन स्वामींची सहा वर्षे सेवा करणारे महान संत कोणते ?
अ) संत एकनाथ
ब) संत तुकाराम
क) संत मुक्ताबाई
ड) संत ज्ञानेश्वर
3. समाजशास्त्र आणि मानववंशशास्त्र या विषयाचे संशोधक कोण होते ?
अ) डॉक्टर होमी भाभा
ब) डॉ. अब्दुल कलाम
क) डॉ. बाबासाहेब आंबेडकर
ड) इरावती कर्वे
4. अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी कोणी ‘प्रजा परिषदेची’ स्थापना केली ?
अ) डॉक्टर नानासाहेब परुळेकर
ब) साने गुरुजी
क) महात्मा गांधीजी
ड) भाई माधवराव बागल
5. भारत सेवक समाजाची स्थापना कोणी केले?
अ) पंडित रमाबाई
ब) महात्मा ज्योतिबा फुले
क) गोपाळ कृष्ण गोखले
ड) भाऊ महाजन
6. लोकमान्य टिळकांनी केसरी या वृत्तपत्राचे संपादकत्व कधी स्वीकारले ?
अ) 1885
ब) 1886
क) 1887
ड) 1888
7. ' बावन्नकशी सुबोध रत्नाकर ' हा काव्यसंग्रह कोणी लिहिला ?
अ) टिळक व आगरकर
ब) महात्मा ज्योतिबा फुले
क) डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
ड) सावित्रीबाई फुले
8. ‘ स्ट्रक्चर ऑफ द युनिव्हर्स ’ हा ग्रंथ कोणी लिहिला ?
अ) जयंत नारळीकर
ब ) ना. ग. गोरे
क) लोकमान्य टिळक
ड) संत एकनाथ
9. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणत्या रोजी मनुस्मृतीचे दहन केले ?
अ ) 26 ऑक्टोबर 19 27
ब ) 27 नोव्हेंबर 19 27
क) 28 सप्टेंबर 19 27
ड ) 25 डिसेंबर 1927
10. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना दलितांचा मुक्तिदाता असा उल्लेख कोणी केला ?
अ) सयाजीराव गायकवाड
ब) न्यायमूर्ती रानडे
क) शाहू महाराज
ड) महात्मा गांधी
11. महात्मा फुले यांचा ' गुलामगिरी ’ हा ग्रंथ कोणत्या वर्षी प्रकाशित झाला ?
अ) ऑक्टोबर 1976
ब) जुन 1873
क) मे 1977
ड) जून 1975
12. ' ग्रामगीता ' कोणी लिहिली ?
अ) संत एकनाथ महाराज
ब) संत ज्ञानेश्वर महाराज
क) संत तुकडोजी महाराज
ड) संत गाडगेबाबा
13. बॉम्बे असोसिएशनची स्थापना कोणी केली ?
अ) डॉक्टर भाऊ दाजी लाड
ब) नाना शंकर शेठ
क) महात्मा ज्योतिबा
ड) वरील पैकी कोणीही नाही
14. ' प्रभाकर ' हे वृत्तपत्र मुंबईत कोणी सुरू केले ?
अ) भाऊ महाजन
ब) लोकमान्य टिळक
क) महर्षी कर्वे
ड) लोकहितवादी
15. कर्मवीर भाऊराव पाटलांनी कोणती संस्था स्थापन करून शैक्षणिक कार्याची सुरुवात केली?
अ) छत्रपती शाहू बोर्डिंग सातारा
ब) दूधगाव विद्यार्थी आश्रम दुधगाव
क) सिल्वर जुबली ट्रेनिंग कॉलेज सातारा
ड) वरीलपैकी सर्व
16. राजवाडे संशोधन केंद्र कोणत्या शहरात आहे?
अ) जळगाव
ब) भुसावळ
क) अमळनेर
ड) धुळे
17. महाराष्ट्राचे सहकारमहर्षी म्हणून कोण ओळखले जातात ?
अ) श्रीपाद अमृत डांगे
ब ) वसंतराव नाईक
क) विठ्ठलराव विखे पाटील
ड) यशवंतराव चव्हाण
18. सत्यशोधक समाजाचे पहिले अध्यक्ष कोण होते ?
अ) महात्मा ज्योतिबा फुले
ब) सावित्रीबाई
क) महर्षी कर्वे
ड) डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
19. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणते साप्ताहिक सुरू केले ?
अ) बहिष्कृत भारत
ब) प्रभात
क) प्रभाकर
ड) केसरी
20. 1857 उठावाच्या वेळी औरंगाबाद येथे कोणाची राजवट होती ?
अ) इंग्रज
ब) मराठे
क) आदिलशाह
ड) निजाम
21. आदिवासी मुलांसाठी पहिली अंगणवाडी कोणी सुरू केले ?
अ) अनुताई वाघ
ब) गोदावरी परुळेकर
क) सावित्रीबाई फुले
ड) विखे पाटील
22. वि. रा. शिंदे यांचे आत्मचरित्र कोणते
अ) माझ्या आठवणी व अनुभव
ब) माझी जन्मठेप
क) स्टील फ्रेम
ड) डार्क हॉर्स
23. अभिनव भारत संघटना कोणी स्थापन केली?
अ) विनायक दामोदर सावरकर
ब) विनोबा भावे
क) सयाजीराव गायकवाड
ड) लोकमान्य टिळक
24. शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली ?
अ) पंजाबराव देशमुख
ब) लोकमान्य टिळक
क) सावित्रीबाई फुले
ड) महात्मा ज्योतिबा फुले
25. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात कोणी सत्याग्रह केला ?
अ) डॉक्टर बाबासाहेब
ब) महात्मा गांधी
क) महात्मा फुले
ड) साने गुरुजी
0 टिप्पण्या
कृपया, काही शंका, प्रश्न किंवा सूचना असतील तर Comment Box मध्ये टाकाव्यात. कृपया, फालतू कमेंट्स करू नये.