|
1) भारताचे
एकूण क्षेत्रफळ किती चौरस किलोमीटर आहे?
अ) 3487265
ब) 3278263
क) 3287263
ड) 3387263
2) हिमालयाची समुद्रसपाटीपासूनची उंची
किती मीटर आहे?
अ) 5000
ब) 6500
क) 6000
ड) 7500
3) जमिनीच्या कोणत्या भागाला भारतीय
वाळवंट असे म्हणतात?
अ) हिमालयाच्या उत्तर भागाला
ब) राजस्थानच्या ओसाड व वाळवंटी भागाला
क) अरवली पर्वताच्या पश्चिम भागाला
ड) वरीलपैकी कोणतेही नाही
4) के-2, नंगापर्वत, नंदादेवी, गोशेरब्रूम
ही पर्वत शिखरे हिमालयाच्या कोणत्या दिशेला आहेत?
अ) पूर्व हिमालय
ब) पश्चिम हिमालय
क) अग्नेय हिमालय
ड) उत्तर हिमालय
5) भारताला किती किलोमीटर लांबीची भू-सीमा
लाभलेली आहे?
अ) 15000
ब) 14000
क) 15200
ड) 14500
6) भारताला गोड्या व खाऱ्या पाण्याची एकूण
सरोवरांची संख्या किती आहे?
अ) सहा
ब) आठ
क) नऊ
ड ) दहा
7) भारतीय पठारावरील उत्तर वाहिनी नद्या
कोणत्या होत्या ?
अ) रावी, चिनाब, सिंधू
ब) गमती, उल्हास, लोणी
क) चंबळ, शोन, बेटवा
ड) यमुना, गोदावरी, गंगा
8) भारतातील कोणत्या राज्यात तलाव सिंचन
महत्त्वाचे मानले जाते? अ) पंजाब, हरियाणा
ब) पंजाब, बिहार
क) कर्नाटक, उत्तरप्रदेश
ड) पंजाब, मध्य
प्रदेश
9) अंदमान व निकोबार ही बेटे कोणत्या
महासागरामध्ये आहेत?
अ) बंगालचा उपसागर
ब) अटलांटिक महासागर
क) हिंदी महासागर
ड) अरबी महासागर
10) भारतातील कोणत्या वाळवंटाला भारतीय
महावाळवंट असे म्हणतात?
अ) राजस्थानच्या ओसाड व वाळवंटी भागाला
ब) अरवली पर्वताच्या पश्चिम भागाला
क) हिमालयाच्या उत्तर भागाला
ड) वरीलपैकी कोणतेही नाही
11) भारताच्या दक्षिणेला कोणता महासागर आहे ?
अ) हिंदी महासागर
ब) पॅसिफिक महासागर
क) बंगालचा उपसागर
ड) वरीलपैकी एकही नाही
12) गाळाच्या सुपीक जमिनीत कोणते पीक घेतले
जाते?
अ) रबर ज्वारी
ब) गहू, हरभरा, ऊस, तंबाखू
क) कॉफी, काजू
ड) वरीलपैकी सर्व
13) जमिनीतील ओलावा टिकवून ठेवण्याची
क्षमता कोणत्या जमिनीत जास्त असते?
अ) चिकन माती
ब) पर्वतीय मृदा
क) दलदलयुक्त जमीन
ड) जांभी मृदा
14) साखर उद्योगाचा विकास प्रथम कोणत्या
राज्यात झाला?
अ) उत्तरप्रदेश - पंजाब
ब) उत्तरप्रदेश - बिहार
क) उत्तरप्रदेश - हरियाणा
ड) बिहार - पंजाब
15) ओरिसा राज्यातील सरकारी मालकीचा
रासायनिक खत कारखाना कोठे आहे ?
अ) विजयपूर
ब) तालीचेरी व राऊरकेला
क) तालीचेरी
ड) उत्तरप्रदेश बिहार
16) खालीलपैकी योग्य विधान ओळखा?
अ) हिमालय पर्वतामुळे उत्तरेकडून येणारे
थंड वारे
ब) हिमालय पर्वतामुळे मान्सून वाऱ्याची
निर्मिती होते
क) हिमालय पर्वतामुळे मोसमी पाऊस पडतो
ड) हिमालय पर्वतामुळे उष्णता मनात वाढ
होते
17) मैदानी प्रदेशाच्या एकूण
क्षेत्रफळाच्या किती टक्के क्षेत्र उत्तर प्रदेशात मोडते?
अ) 40%
ब) 45 %
क) 50%
ड) 33%
18) खास द्वीकल्पीय भागातील राज्य कोणते
आहेत?
अ) केरळ, तमिळनाडू, कर्नाटक
ब) मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, हिमाचल
प्रदेश
क) मध्यमहाराष्ट्र, उत्तरमहाराष्ट्र, उत्तर
प्रदेश
ड) हिमाचल प्रदेश, उत्तर
प्रदेश
19) गाळाची जमीन
कोणत्या नद्यांच्या प्रदेशात आढळते?
अ) ब्रह्मपुत्रा, महानदी, गोदावरी
ब) गंगा, ब्रह्मपुत्रा ,गोदावरी
क) तापी ,चंबळ ,भीमा
ड) गंगा ,यमुना, गोदावरी
20) भारताला सुमारे किती किलोमीटर लांबीचा
सागरी किनारा लाभलेला आहे?
अ) 7516
ब) 7585
क) 7500
ड) 7200
21) भारतात क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात
मोठे राज्य कोणते आहे?
अ) उत्तर प्रदेश
ब) राजस्थान
क) महाराष्ट्र
ड) बिहार
22) क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचा जगात
कितवा क्रमांक लागतो?
अ) सहावा
ब) पाचवा
क) तिसरा
ड) सातवा
23) भारताच्या कोणत्या सीमेवर हिमालय
पर्वत आहे?
अ) उत्तर
ब) पश्चिम
क) पूर्व
ड) दक्षिण
24) सिंधू नदीचा हिमालयात कोठे उगम होतो?
अ) मानसरोवराच्या दक्षिणेस
ब) मानसरोवराच्या उत्तरेस
क) मानसरोवराच्या पश्चिमेस
ड) मानसरोवराच्या पूर्वेस
25) कोणत्या राज्यात ईशान्य मान्सून
वाऱ्यापासून पाऊस पडतो?
अ) महाराष्ट्र तमिळनाडू उत्तर प्रदेश
ब) पूर्व किनारपट्टीवरील राज्यात
क) आंध्रप्रदेश कर्नाटक केरळ
ड) पश्चिम किनारपट्टीवरील राज्यात
| |
0 टिप्पण्या
कृपया, काही शंका, प्रश्न किंवा सूचना असतील तर Comment Box मध्ये टाकाव्यात. कृपया, फालतू कमेंट्स करू नये.