1.सीबीआयला किती राज्यांमध्ये तपास करण्यास बंदी आहे ?
उत्तर : 9
2.भारताचे नवीन विदेशी सचिव कोण ?
उत्तर : हर्षवर्धन शृंगाला
3.पंतप्रधान यांचे आर्थिक सल्लागार कोण आहेत ?
उत्तर : विवेक देब्रॉय
4.नीती आयोग अध्यक्ष कोण आहेत ?
उत्तर : नरेंद्र मोदी
5.नीती आयोग उपाध्यक्ष कोण आहेत ?
उत्तर : राजीव कुमार
6.नीती आयोग मुख्यकार्यकारी अधिकारी कोण आहेत ?
उत्तर : अमिताभ कांत
7.भारताचे नवीन केंद्रीय दक्षता आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत ?
उत्तर : संजय कोठारी
8.RAW प्रमुख कोण आहेत ?
उत्तर : सामंत गोयल
9.भारताचे मुख्य माहिती आयुक्त कोण आहेत ?
उत्तर : यशोवर्धन कुमार सिन्हा
10.महाराष्ट्र विधानसभा उपाध्यक्ष कोण आहेत ?
उत्तर : नरहरी झिरवळ
11. आकाशवाणीचे महासंचालक कोण आहेत
उत्तर : एफ. शहरयार खान ? 12. महाराष्ट्र राजयचे पहिले सेवा हक्क आयोग आयुक्त कोण बनले ?
उत्तर : स्वाधीन क्षयत्रीय 13. प्रसार भारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी कोण बनले ?
उत्तर : शशी शेखर 14. भारतीय अनुऊर्जा आयोगाचे नवे अध्यक्ष कोण ?
उत्तर : शशी शेखर वेपत्तीं 15. महाराष्ट्र मुख्य माहिती आयुक्त कोण ?
उत्तर : सुमित मलिक 16. भारत सरकारचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार कोण ?
उत्तर : विजय राघवन 17.17 व्या लोकसभेचे अध्यक्ष कोण ?
उत्तर : ओम बिर्ला 18. IB चे अध्यक्ष कोण v
उत्तर : अरविन्द कुमार 19. केंद्रीय नवे गृहसचिव कोण ?
उत्तर : अजय कुमार भल्ला 20. केंद्रीय लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष कोण
उत्तर : प्रदीपकुमार जोशी
0 टिप्पण्या
कृपया, काही शंका, प्रश्न किंवा सूचना असतील तर Comment Box मध्ये टाकाव्यात. कृपया, फालतू कमेंट्स करू नये.