Subscribe Us

Header Ads

अर्थशास्त्र : बहुपर्यायी प्रश्न व उत्तरे भाग - १

 

1) आठव्या अर्थ आयोगाचे अध्यक्ष कोण होते ?

अ) यशवंतराव चव्हाण

ब) प्रणव मुखर्जी 

क) ममता बॅनर्जी

ड ) कर्मवीर भाऊराव पाटील


2) भारतातील पहिला संघटित रोखेबाजार कोठे स्थापन झाला?

अ) दिल्ली

ब) मुंबई

क) पूणे

ड) कलकत्ता


3) भागबाजार / रोखेबाजार हे कोणत्या प्रकारच्या अर्थव्यवस्थेचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे?

अ) समाजवादी

ब) भांडवलशाही

क) सामाजिक

ड) वरीलपैकी एकही नाही


4) रोखे करार (नियंत्रण) कायदा कोणत्या साली संमत केला गेला?

अ) 1956

ब) 1957

क) 1955

ड) 1857


5) रोखे गैरव्यवहार प्रकरणी रिझर्व बँकेने कोणाची चौकशी समिती नेमली होती?

अ) जानकीरामण

ब) ए. डी.  गोखाला

क) रामनिवास मिर्धा 

ड) नरसिंहन


6) रोखे गैरव्यवहार प्रकरणी कोणाच्या नेतृत्वाखाली संसदीय चौकशी समिती नेमण्यात आली होती?

अ) न्यायमूर्ती वर्मा 

ब) रामनिवास मिर्धा 

क) जानकीरामन

ड) नरसिंहन


7) अर्थ आयोगाची नेमणूक किती वर्षासाठी केली जाते?

अ) 2

ब) 5

क) 7

ड) 3


8) शासकीय महसुलाचा महत्त्वाचा स्त्रोत कोणता

अ) सार्वजनिक सार्वजनिक ठेवी

ब) परकीय कर्ज  

क) शासकीय उद्योगांचा नफा

ड) कर योजना


9) कोणत्या कराचा उल्लेख राज्याच्या उत्पन्नाची बाब म्हणून करता येत नाही?

अ) व्यवसाय कर

ब) उत्पन्न कर

क) देणगी कर

ड) जमीन महसूल कर


10) खालीलपैकी कोणत्या कराची योजना केंद्र सरकारकडून होते, परंतु वसुली मात्र राज्य सरकारांना करावी लागते?

अ) औषधावरील कर

ब) व्यवसाय कर

क) संपत्ती कर

ड) वरीलपैकी एकही नाही


11) खालीलपैकी कोणते दलालाचे प्रकार नाही

अ) तेजीवाला

ब) मंदीवाला

क) पांगळा मंदीवाला

ड) पर्याय क्रमांक अ व ब बरोबर


12) तुटीच्या अंदाजपत्रकाचा परिणाम म्हणून खालील पैकी कोणत्या बाबींचा निर्देश करता येईल?

अ) उत्पन्नात वाढ

ब) किंमत वाढ

क) निर्यात वाढ

ड) वरीलपैकी एकही नाही


13)  भारतातील उत्पन्नकर हा कोणत्या स्वरूपाचा आहे?

अ) अप्रत्यक्ष व प्रगतिशील

ब) प्रत्यक्ष व प्रगतीशील

क) प्रगतिशील व प्रमाणशीर

ड) वरीलपैकी एकही नाही


14) खालीलपैकी कोणता कर हा प्रत्यक्ष स्वरूपाचा आहे?

अ) विक्री कर

ब) उत्पन्न कर

क) वाहन कर

ड) संपत्ती कर


15) कोणत्या करा पासून केंद्र सरकारला आर्थिक कर महसूल मिळतो?

अ) एक्साईज ज्यूरी

ब) देणगी कर

क) वाहन कर

ड) संपत्ती कर


16) मुंबई शेअर बाजारातील मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या शेअरच्या किमतीच्या निर्देशकांस काय सज्ञा आहे?

अ) बिग बाजार

ब) बिग बिअर

क) सेनसेक्स

ड) शेअर इंन्डेक्स


17) भाग बाजारातील सभासदांचे आपसातील खरेदी-विक्रीचे व्यवहार कोणत्या ठिकाणी मिटवले जाते?

अ) संचालनालय

ब) मध्यवर्ती ठिकाण

क) निरसन गृह

ड) रिझर्व बँक


18) अर्थ आयोगाची नियुक्ती कोण करतो?

अ) संरक्षण मंत्री

ब) गृहमंत्री

क) राष्ट्रपती

ड) उपराष्ट्रपती


19) अतिरिक्त महसूल मिळविण्यासाठी तात्पुरत्या वाढविलेल्या कराला काय म्हणतात?

अ) टोल

ब) कर

क) अधिभार

ड) वरीलपैकी काहीच नाही


20) सार्वजनिक क्षेत्राच्या प्रगतीसाठी उद्योग मंत्रालय कोणाकडून वेळोवेळी सल्ला घेत असतो?

अ) लोक अंदाज समिती

ब) नियामक मंडळ

क) लोक लेखा समिती

ड) वरीलपैकी एकही नाही


21) शून्याधारित अर्थसंकल्प मांडणारे पहिले राज्य कोणते?

अ) राजस्थान

ब) महाराष्ट्र

क) पंजाब

ड) हरियाणा


22) बोफोर्स तोफा खरेदी प्रकरणी कोणाच्या अध्यक्षतेखाली संसदीय चौकशी समिती नेमण्यात आली होती?

अ) जॉर्ज फर्नांडिस

ब) बी शंकरानंद

क) पंडित जवाहरलाल नेहरू

ड) डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर


23) नवव्या वित्त आयोगाने आपल्या शिफारशीत प्राप्तिकराची वाटणी दर्शवितांना एकूण प्राप्तिकराच्या उत्पन्नातील किती टक्के वाटा राज्यांसाठी निश्चित केला होता?

अ) 86%

ब) 85%

क) 95%

ड) 75%

उ-85%


24) लखना पॅटर्न कोणाशी संबंधित आहे?

अ) प्रशासन सुधारणा

ब) प्रादेशिक असमतोल

क) शैक्षणिक सुधारणा

ड) वरीलपैकी एकही नाही


25) सर्वांसाठी आरोग्य हे उद्दिष्ट राज्यात कोणत्या वर्षापूर्वी गाठण्याचे उद्दिष्टीत होते?

अ) 1991

ब) 1990

क) 2001

ड) 2002

 

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या