Subscribe Us

Header Ads

वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्नसंच -१ मराठी साहित्य

 प्र.1. "माणुसकीचा गहिवर" या पुस्तकाचा लेखक कोण?

उत्तर :- श्री. म. माटे 

 

प्र.2. 'झुंज' ही ना. सि. इनामदार लिखित कादंबरी कोणाच्या जीवनावर आधारित आहे ?

उत्तर :- यशवंतराव होळकर 

 

प्र.3. 'द गॉडफादर' या पुस्तकाचे लेखक कोण?

उत्तर :- मारिओ पुझो 

 

प्र.4. "उपरा" या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?

उत्तर :- लक्ष्मण माने 

 

प्र.5. पहिला ज्ञानपीठ पुरस्कार कोणत्या मराठी कादंबरीला मिळाला?

उत्तर :- ययाति 

 

प्र.6. "हारण" या कादंबरीचा लेखक कोण आहेत?

उत्तर :- रंगनाथ पठारे 

 

प्र.7. "मास्तरांची सावली" या पुस्तकाच्या लेखिका कृष्णाबाई सुर्वे या कोणत्या कवीच्या पत्नी होत्या ?

उत्तर :- नारायण सुर्वे 

 

प्र.8. किशोर शांताबाई काळे यांचे गाजलेले आत्मचरित्र कोणतं?

उत्तर :- कोल्हाटयाचं पोर 

 

प्र.9. "डार्क हॉर्स" या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?

उत्तर :- नीलोत्पल मृणाल 

 

प्र.10. "भुरा" या आत्मवृत्ताचे लेखक कोण आहेत?

उत्तर :- शरद बावीस्कर 

प्र.11. "फेसाटी" या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?

उत्तर :- नवनाथ गोरे 

 

प्र.12. "विशाखा" हा काव्यसंग्रह कोणाचा आहे?

उत्तर :- कुसुमाग्रज 

 

प्र.13. कुसुमाग्रजांचे पूर्ण नाव काय आहे?

उत्तर :- विष्णु वामन शिरवाडकर 

 

प्र.14. 'नटरंग' हा मराठी चित्रपट कोणाच्या कादंबरीवर आधारित आहे?

उत्तर :- आनंद यादव 

 

प्र.15. "हिंदू" या कादंबरीचे लेखक कोण आहे ?

उत्तर :- भालचंद्र नेमाडे 

 

प्र.16. "मिस्टर संपत" या इंग्रजी कादंबरीचे लेखक कोण आहे?

उत्तर :- आर. के. नारायण 

 

प्र.17. "शिवरात्र" या पुस्तकाचे लेखक कोण?

उत्तर :- नरहर कुरूंदकर 

 

प्र.18. "द मर्चन्ट ऑफ व्हेनीस" या नाटकाचे लेखक कोण?

उत्तर :- विल्यम शेक्सपियर  

 

 प्र.19. "नटसम्राट" या नाटकाचा विषय शेक्सपियरच्या कोणत्या नाटकावरून घेतला आहे?

उत्तर :- किंग लियर 

 

प्र.20. "वंदे मातरम" हे गीत कोणी लिहिले आहे?  

उत्तर :- बंकिमचन्द्र चॅटर्जी

 

 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या