Subscribe Us

Header Ads

वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्नसंच - भूगोल

  प्र.1. भारतातील सर्वात उंच शिखर कोणते?

उत्तर :- के - २

 

प्र.2. रेगूर मृदेत......चे प्रमाण जास्त असते.

उत्तर :- ॲल्युमिनियम व लोह

 

प्र.3......मृदा आर्द्र हवामानात सापडते.

उत्तर :- जांभी मृदा

 

प्र.4. महाराष्ट्रातील......नदी खचदरीतून वाहते.

उत्तर :- तापी

 

प्र.5. ........ जगातील सर्वात उंच पठार आहे.

उत्तर :- तिबेटचे पठार

 

प्र.6. ....... शहराला राजवाड्यांचे शहर असं म्हणतात.

उत्तर :- कोलकता

 

प्र.7. 'धनश्री' हे........पिकाची जात आहे.

उत्तर :- टमाटे 

 

प्र.8. कोकणची उत्तर व दक्षिण सीमा अनुक्रमे........ यांनी निश्चित केले आहे.

उत्तर :- दमणगंगा ते तेरेखोल नदी

 

प्र.9. महाराष्ट्राला.......इतका समुद्र किनारा लाभला आहे.

उत्तर :- 720 कि. मी. ‌

प्र.10. .......... मुळे सर्क ची निर्मिती होते.

उत्तर :- हिमनदी

प्र.11. नांदेड जिल्ह्यात........ धबधबा आहे.

उत्तर :- सहस्रकुंड धबधबा

 

प्र.12. पाणी साठवण्याच्या क्षमतेच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण........ आहे.

उत्तर :- उजनी

 

प्र.13. ........ हा महाराष्ट्रातील अति दक्षिणेकडील जिल्हा आहे.

उत्तर :- सिंधुदुर्ग

 

प्र.14. महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण....... जिल्ह्यात आहे.

उत्तर :- सातारा 

 

प्र.15. ......... हे भारताचे मध्यवर्ती ठिकाण आहे.

उत्तर :- नागपूर

 

प्र.16. दार्जिलिंग हे थंड हवेचे ठिकाण....... राज्यात आहे.

उत्तर :- आसाम

 

प्र.17. ताडोबा अभयारण्य........ जिल्ह्यात आहे.

उत्तर :-  चंद्रपूर

 

प्र.18. ....... भारतातील सर्वात जास्त तांबे उत्पादन करणारे राज्य आहे.

उत्तर :- झारखंड 

 

 प्र.19. अंजीर पिकाचे उत्पन्न सर्वात जास्त....... येथे घेतले जाते.

उत्तर :- राजेवाडी


प्र. 20. दगडी कोळशाच्या उत्पन्नात भारताचा जगात....... क्रमांक लागतो.

उत्तर :- चौथा


प्र. 21. धुळे व नंदुरबार जिल्ह्यात........ विद्युत निर्मिती केंद्रे जास्त आहेत.

उत्तर :- पवन

 

प्र. 22. चांदोली धरण...... नदीवर आहे.

उत्तर :- वारणा

 

प्र. 23. ........ भारतात सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर आहे.

उत्तर :- वूलर सरोवर

 

प्र. 24. रबराचे उत्पादन भारतातील........ राज्यात सर्वात जास्त होते.

उत्तर :- केरळ

 

 प्र. 25. सातपुडा ही पर्वत रांग महाराष्ट्राच्या.......... दिशेला आहे.

उत्तर :- उत्तर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या