भारताची राज्यघटना तयार करण्याचं काम दोन वर्षे, अकरा महीने आणि अठरा दिवस
चालले.
डॉ.बाबासाहेब आंबेडकरहे राज्यघटनेचे शिल्पकार
आहेत.
डॉ. राजेंद्र प्रसाद हे भारतीय राज्यघटना मसुदा समितीचे अध्यक्ष होते.
राज्यघटनेचा स्वीकार26 नोव्हेंबर 1949रोजी केला गेला व26 जानेवारी 1950पासून राज्यघटना अंमलात आली.
भारतीय संविधान मुख्यत्वेकरून1935 च्या भारत सरकार
कायद्यावर (Government of India Act of 1935) आधारित आहे.
29ऑगस्ट 1947रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर
यांच्या नेतृत्वाखालीसंविधान समितीस्थापन झाली.
अनेक बैठकांनंतर या समितीने सादर केलेला अंतिम
मसुदा26 नोव्हेंबर 1949रोजी
स्वीकारला गेला.
त्यामुळे 26 नोव्हेंबर हा दिवस ‘भारतीय संविधान दिन’
म्हणून साजरा केला जातो.
संपूर्णसंविधान26 जानेवारी 1950 रोजी लागू झाले.
त्यामुळे 26 जानेवारी हा दिवस ‘भारतीय प्रजासत्ताक
दिन’ म्हणून साजरा केला जातो.
भारताची राज्यघटनातीन विभागात विभागली गेली
आहे -उद्देशिका, मुख्य भाग व 12 पुरवण्या (परिशिष्टे)
मुख्य संविधानाचे22 विभागअसून त्यांची अनेक प्रकरणांमध्ये विभागणी केलेली आहे.
सुरूवातीच्या395कलमांपैकीचीकाही कलमे आता कालबाह्य झाली आहेत.
सध्या राज्यघटनेत447कलमेअसून भारतीय संविधान हे जगातील सर्वांत मोठं संविधान आहे.
भारतीय संविधानाच्या उद्देशिकेप्रमाणे भारत हे
सार्वभौम (Sovereign)
, समाजवादी (Socialist), धर्मनिरपेक्ष
(Secular), लोकशाही (Democratic) प्रजासत्ताक(Republic)आहे.
सुरुवातीला मूळ उद्देशिकेत समाजवादी (Socialist) व धर्मनिरपेक्ष (Secular) हे शब्द नव्हते.
42 व्या घटना दुरूस्तीद्वारे ते शब्द उद्देशिकेत
घालण्यात आले.
0 टिप्पण्या
कृपया, काही शंका, प्रश्न किंवा सूचना असतील तर Comment Box मध्ये टाकाव्यात. कृपया, फालतू कमेंट्स करू नये.